Ad will apear here
Next
बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे प्रकाशित आणि प्रणव लेले लिखित काव्यसंग्रह 'दवबिंदू'
कवितासंग्रह हा तसा कमी चर्चिला जाणारा विषय आहे;
पण भावनांचे कल्लोळ आणि विचारांचे जाळे
उकलण्यासाठी यासारखे योग्य माध्यम नाही.
या काव्यसंग्रहात विविध विषयांना स्पर्श करून
वाचकांना काहीतरी वेगळे द्यायचा प्रामाणिक
प्रयत्न आहे. त्यासाठीच शायरी, चारोळ्या,
दोन ओळींचे विचार मधून मधून पेरले आहेत.



हे पुस्तक बुकगंगा डॉट कॉम वरून घरपोच मागवण्यासाठी तसेच त्याचे ई-बुक विकत घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा 8888 300 300 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZLVDI
Similar Posts
लेखिका स्मिता यांचे मूळ इंग्रजी पुस्तक Face IT चे बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे यांनी प्रकाशित केलेले आणि शुभदा विद्वंस यांनी भाषांतरित केलेले मराठी पुस्तक प्रकाशन सोहळा... लेखिका स्मिता यांचे मूळ इंग्रजी पुस्तक Face IT चे बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे यांच्यातर्फे मराठी भाषांतर प्रकाशित...
बुकगंगा पब्लिकेशन्स पुणे प्रकाशित आणि पद्माकर पाठकजी लिखित ‘सुनहरे गीत’ या पुस्तकाचे प्रकाशन गाणी ऐकण्याच्या छंदाला अभ्यासाचे रूप देणे आणि त्यावर पुस्तक लिहिणे हे विशेष आहे...
बुकगंगा पब्लिकेशन्स पुणे प्रकाशित आणि शर्मिला पटवर्धन लिखित कॅनव्हास ते वॉल या चित्रकार-शिल्पकार डॉ. पुष्पा द्रविड यांच्या चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन एक आई मुलांना जे संस्कार करून वाढवते, तेच मी पण केले. मी वेगळे असे विशेष काही केले नाही. मी माझे कर्तव्यच केले. माझ्या मुलांनी त्याचे चीज केले आणि मला नाव दिले...
डॉ. समीर दातार लिखित आणि बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे प्रकाशित ‘नमन तुला’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नेत्रतज्ञ डॉ. समीर दातार यांनी सुंदर कवितांची रचना केली अन् दंततज्ञ असलेल्या त्यांच्या पत्नी डॉ. भक्ति दातार यांनी त्या कवितांना स्वरसाज चढवला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language